मुख्य सामग्रीवर वगळा

Indian jokes


 कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही 

          - न्युटन 🤓


पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो

          - सरकारी न्युटन 😎


😜😝😛


कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात.

     - न्युटन चा चुलत भाऊ. U टन 


😂😂😂😜😜


कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी ,

जमीन विकून आलेला  पैसा ,

फेसबुक वर झालेल प्रेम

            आणि 

व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान ...


कधीच टिकत नाही 

          - न्युटन चा काका . राईट टन 

.

😉😉

😂😂😂😂😂😂😂😂😂


.

.

.

जर सकाळी लवकर उठल्याने

ताक़त, बुद्धि आणि  धन वाढत - तर पेपर वाला आणि  दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते ।

.

झोपून राहत जा आणि जीवनाचा 

आनंद घ्या ।😀😀


        - न्युटन ची चुलत बहीण . स्वीटटर्न


😜😜🤑😛🤑😤😵🤔😬🤔😛😛🤑

😆😆😆😆😆😆🤑


परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक...

*"काट्याने"* खातात,


तर भारतीय नवरे...?



*"मु काट्याने"*

 

          - न्युटन ची  काकू . क्यूटन 

😁😬😟😖

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाचा आणि हसा

😡😜😄😝😳😩😭 पुढारी (डाँक्टराना ) : माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा.!😫😫😫😄😜 डाँक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार  रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे..😫😫 फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत..😜😄 ऊजवी कडील किडनीने आपल्या  पदाचा राजीनामा दिला आहे..😄😜😫 चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे. त्यामुळे,😄😜 रक्तवाहिन्यां मध्ये रास्तारोको आंदोलन चालू झालेले आहे..😫😄😜 मज्जासंस्था सुध्दा आपला पाठींबा  काढून घेण्याच्या मार्गावर आहेत..😫😫😄😜 या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील  पक्ष श्रेष्टिंवर पडत आहे. त्यामुळे, ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत.😄😜😫

जावयाचे प्रकार

 *जावईचे प्रकार...* आपल्याकडे जावईचे चार प्रकार पडतात... *१) साखऱ्या जावई:*  साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्या मुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून यांचा मानपान होतो. चांगलीच बडदास्त असते याची. म्हणून हा *साखऱ्या जावई...* जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...  *२) भाकऱ्या जावई:* या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडी च्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे लागते. यांचे जाणे येणे नेहमीचे असते त्यामुळे या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा *भाकऱ्या जावई...* *३) ढोकऱ्या जावई:* या प्रकारात २% जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावईला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्याव...