कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही - न्युटन 🤓 पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो - सरकारी न्युटन 😎 😜😝😛 कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात. - न्युटन चा चुलत भाऊ. U टन 😂😂😂😜😜 कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी , जमीन विकून आलेला पैसा , फेसबुक वर झालेल प्रेम आणि व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान ... कधीच टिकत नाही - न्युटन चा काका . राईट टन . 😉😉 😂😂😂😂😂😂😂😂😂 . . . जर सकाळी लवकर उठल्याने ताक़त, बुद्धि आणि धन वाढत - तर पेपर वाला आणि दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते । . झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या ।😀😀 - न्युटन ची चुलत बहीण . स्वीटटर्न 😜😜🤑😛🤑😤😵🤔😬🤔😛😛🤑 😆😆😆😆😆😆🤑 परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक... *"काट्याने"* खातात, तर भारतीय नवरे......